"स्वप्नं ही अशी नसावीत की झोप संपता नाहीशी व्हावी ,
स्वप्नं अशी हवीत की जी पडल्यानंतर झोप नाहीशी व्हावी
स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
विश्वास उडाला कि आशा संपते ,
काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..
म्हणून स्वप्नं पहा ,
विश्वास ठेवा आणि काळजी घ्या ,
आयुष्य खूप सुंदर आहे.."
प्रचंड इच्छाशक्ती, मेहनत घेण्याची तयारी आणि आत्मविश्वास
या गोष्टी आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात.
No comments:
Post a Comment