Wednesday, July 6, 2011

स्वप्नांच दार कधीच बंद नसत,

 स्वप्नांच दार कधीच बंद नसत,

उशीरा गेलात तरी तिकीटाच बंधन नसतं.

स्वप्न हि नेहमीच आपली असतात

 तुटली तरी पुन्हा नविन दिसतात.

वजा झालेल्या गणिताची काळजी कशाला

 तयार रहा येणारया नव्या बेरजेला !

No comments:

Post a Comment