काही माणस अलवारपणे
आपल्या आयुष्यात येतात आणि.........
आपल्याला आपलस करतात.
आपल्या नकळत आपल्या मनाचा ताबा घेतात,
आपल्या दूखात भागीदार बनतात.
आणि सुखाचे क्षण वृद्धिंगत करतात.
आणि मग आपसूकच आपल्या आयुष्याचा
अविभाज्य भाग बनून जातात.
मैत्री अशी होते.
No comments:
Post a Comment