Thursday, July 7, 2011

नशीब म्हणजे काय?

खरय,
नशीब, नशीब म्हणजे काय?
आपण आपल्या विचारांनी किंवा कृतिने लिहिलेलं आपल्या भविष्याच पुस्तक.जी माणस विचाराने चांगली असतात त्यांना सार काही चांगल मिळत.
विचार किंवा कर्म वाईट असल कि .............?????.

मग माणस नशिबाला दोष देतात.पण त्यांना हे कळत नाही कि हा नशीब नावाचा शिलालेख आपणच आपल्या हातानी पूर्वी कधीतरी लिहिलेला असतो.

No comments:

Post a Comment