Wednesday, July 6, 2011

मी तुझीच असे म्हणून वेलीने झाडाला भुलविले
झाड बिचारे भोळे भाबडे त्याने वेलीला आपलेसे केले
वेल मात्र हुशार निघाली, तिने वचन एकाला दिले
फूल मात्र दुसर्याला दिले...!

No comments:

Post a Comment