Wednesday, July 6, 2011

आयुश्य म्हणजे तरी काय?

आयुश्य म्हणजे तरी काय?
अस एकदा मी फ़ुलपखराला विचारलत्यान सांगितल
" स्वछंद्पणे बागडायच या फ़ुलावरुन
त्या त्या फ़ुलावरुन
.या फ़ुलावर गंध सेवित जायच
जगण्याचा आंनदअनुभवाचा
मित्रा हेच तर आयुश्य
"मग मला भेटला चिंचेचा डेरेडारवृश
त्याला मी विचारल आयुश्य म्हणजे काय ?
"उंच उंच व्ह्यायच
त्या गगानाला चुंबायच
तुझ्यासारख्या वाटसरुना सावली,फ़ळे, पाने ,फ़ुले, द्यायच
मित्रा परोपकार करत रहायच हेच तरखर आयुश्य
थोड आप्ल्यासाथी आणि खुपकाही लोकांसाथी जगायच
"मग मला भेटलि चिऊताई
तिला विचारल आयुश्य म्हणजे कायग
ताईतीने सांगितल
" बाळा आयुश्य म्हण्जे ममता आणि माया यांचि देव घेव
माझ्या तानुल्यासाटि अन्न मिळवायच त्याला मोथ करायच
त्याला चांगल्या वाईटगोश्टी सांगायच
त्याच्या पंखातबळ देवुन त्यालास्वंतन्त्र करायच हेच तर आहेआयुश्य
"इत्क्यात खळखळ असा आवाजकानी पडला तो आवाज ऐकुनमी वळुन पाहिल
एक नदी खळखळाट करत होती
मी तिलाहि हेच विचारल आयुश्यम्हण्जे ग काय ?
"आयुश्य म्हणजे विस्तारत जायच
जाताना खुप काहि देवुन जायच
इतरात मिसळुनही आपल अस्तित्वतिकवायच आणि एके दिवशी
त्या अथांगसागरात विरुन जायच
"नदिने मला उत्तर दिले

No comments:

Post a Comment