जीवनात आलेल्या माणसांना कधीच पर्याय नसतो..... असते ती तडजोड....
कोणीही कितीही चांगला भेटला तरी गेलेल्या व्यक्तीची कमी भरून काढू शकत
नाही.... नवीन येणारी माणसे आधीच्यांपेक्षा जास्त सुख देत असतील कदाचित पण
माणूस फक्त सुखातच मोजता येत नाही ना.....??
त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण, त्याचा सहवास, ती व्यक्ती नसण्याचे दु:ख सारं
युनिक असतं, ते परत कधीच मिळू शकत नाही.....
नवीन आलेल्या व्यक्तींसोबत अगदी तशाच प्रकारचा प्रसंग आला कि आपल्याला जुन्या
व्यक्तींची आठवण येणं साहजिकच....
आपण कधी कधी स्वतःलाच आठवत असतो... मी असा होतो..तसा होतो... आपण स्वतःच्या
गतकाळाची देखील कमी भरून काढू शकत नाही मग जीवनात येऊन गेलेल्या व्यक्तींची
कशी काढणार....???

No comments:
Post a Comment