Saturday, February 2, 2013

आयुष्यात

"आयुष्यात वाढणे हे अनिवार्य आहे पण पुढे
जाणे हे वैकल्पिक" आणि पुढे जायचे असेल तर
एक वास्तव लक्षात ठेवणे गरजेचे आहे
की बदल जसा निसर्गाचा नियम आहे
तसाच बदल हा विकासाचा देखील नियम
आहे......................

No comments:

Post a Comment