Saturday, February 2, 2013

हवा असतो

*निसर्गाला रंग हवा असतो,
फुलाला सुगंध हवा असतो,
मातीला गंध हवा असतो,
मित्रा..............
माणूस तरी एकटा कसा रे राहणार...
त्यालाही एक मैत्रीचा बंध हवा असतो.........
**

No comments:

Post a Comment