Saturday, February 2, 2013

एवढसं स्वप्न

एवढसं स्वप्न पापणी मध्ये निजतं...
पापणी उघडताच सत्यबाहेर पडतं .....
पाखरु होऊन आभाळाला भिडतं....
वेळ संपल्यावर सर्वकाही उमजतं ....
यालाच कुणी तरी "जीवन" अस म्हणतं.

No comments:

Post a Comment